जनता कपर्युः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे
जनता कपर्युः टाळी व थाळी नादाचे 'असे'ही फायदे करोना विषाणू जगभरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत हजारो नागरिक करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडले आहेत. जागतिक पातळीवर शेकडो देशांमध्ये करोनाचा हाकार सुरू आहे. भारतातही करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. करोना व्हायरस रोखण्यास…