डोंबिवलीतील २ विद्यार्थ्यांनी तयार केला इकोफ्रेंडली डिटर्जन

बाळकडू वृत्तसेवा मुंबई : डोंबिवलीतील २ शाळकरी विद्यार्थ्यांनी जल प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली डिटर्जन तयार केले आहे. नंदन कारले आणि ओमकार ठाकूर असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्यांनी तयार केलेल्या इकोफ्रेंडली डिटर्जनची सर्वत्र चर्चा आहे.डोंबिवली पूर्वेतील चिपळूणकर रोडवरील मैत्री आदिनारायण या इमारतीत राहणारा नंदन कारले आणि त्याचा मित्र ओमकार ठाकूर हे दोघे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहेत. एप्रिल पासुन सतत वृत्तपत्रात उल्हास नदीच्या प्रदषणाची बातमी येत होती. शाळकरी एका लेखामध्ये असे लिहिण्यात आले रोखण्यासाठी होते कि डिटर्जनमध्ये केमिकलमुळे त्याचा आहे. खतासारखा वापर होऊन जलपर्णीची वाढ असे होतो. त्यामुळे डिटर्जन मधील केमीकल तयार कमी केली पाहिजे. त्यावरून नंदन कारले सर्वत्र याला इकोफ्रेंडली डिटर्जन बनवायची कल्पना चिपळूणकर सूचली. बाजारात सहज उपलब्ध होणार्या इमारतीत रिठा व शिकाकाई या सारख्या वस्तूंचा मित्र वापर करून हे इकोफ्रेंडली डिटर्जन तयार विवेकानंद करण्यात आले. या डिटर्जनने कपडे खराब शिकत होत नाही का कपड्यावरील डाग जातात का कपड्यांचा रंग निट राहतो का या सगळ्याची उल्हास पडताळणी करण्यात आली आहे. तसेच प्रदुषण विरहीत हे इकोफ्रेंडली डिटर्जन आहे का? हे पाहण्यासाठी टेस्टिंगसाठी पाठवले आहे. हे इकोफ्रेंडली डिटर्जन कपडे धुणे, भांडी घासणे, फारशी पुसणे, आणि बेसिंग धुण्याकरिता वापरता येऊ शकते. सिंथेटिक डिटर्जन मुळे जलप्रदूषण होते या समस्येवर हा इकोफ्रेंडली डिटर्जन एक चांगला पर्याय आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेकरिता स्वच्छ हरित आणि आरोग्य संपन्न देशासाठी विज्ञान आणि तंत्रन्यान आणि नाविन्यपूर्ण कल्पना हा विषय प्रकल्प सदर करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिला होता. त्यासाठी पारंपारिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओमकार यांनी इकोफ्रेंडली डिटर्जन तयार केला आहे. नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या बाल विज्ञान परिषदेत हा इकोफ्रेंडली डिटर्जन तयार केला आहे. कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्याचा